लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, हमास आणि इस्लामिकची बैठक; तिन्ही गटांना एकत्र आणण्यात इराणला यश, इस्रायलविरुद्ध संयुक्त रणनीती आखणार
वृत्तसंस्था बैरूत : लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्ला, पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद आणि हमास यांनी इस्रायलच्या विरोधात एकजूट केली आहे. तिन्ही संघटनांच्या नेत्यांची बैरूतमध्ये बैठक झाली. यादरम्यान […]