हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने इराणी फूटबाॅलपटूला फाशीची शिक्षा
वृत्तसंस्था तेहरान : इराणमध्ये मागच्या काही महिन्यांपासून देशव्यापी हिजाबविरोधात चळवळ सुरू आहे. ही हिजाबविरोधी चळवळ चिरडण्यासाठी इराणचे कट्टर इस्लामी सरकार आटापिटा करीत आहे. हिजाबविरोधी आंदोलनात […]