• Download App
    iran | The Focus India

    iran

    Iran President:’ट्रम्प यांना अणु करार हवा असेल तर आधी इस्रायलला रोखा…’, इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे अमेरिकेला युद्धबंदीचे आवाहन

    इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेवर इस्रायली आक्रमणाला पाठिंबा देण्याचा थेट आरोप केला आहे. ते म्हणाले की जर अमेरिकेला चर्चा पुन्हा सुरू करायची असेल तर त्यांनी प्रथम त्यांच्या मित्र इस्रायलच्या प्रादेशिक आक्रमकतेला थांबवावे. याशिवाय, इराणने कतार, सौदी अरेबिया आणि ओमानला ट्रम्प यांना तत्काळ युद्धबंदीसाठी इस्रायलवर दबाव आणण्यास सांगण्यास सांगितले.

    Read more

    Iran इराण ‘अणवस्त्र’ बनवणार! इस्रायलशी युद्ध सुरू असताना मोठी प्लॅनिंग

    मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहोचला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (१६ जून २०२५) सांगितले

    Read more

    Donald Trump : ‘मी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता केली, आता मी इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबवेन’, ट्रम्प यांचे वक्तव्य

    इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायली सैन्याने सांगितले की या हल्ल्यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही आणि क्षेपणास्त्रे हवेत पाडण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणला शांततेसाठी करार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की हे दोन्ही कट्टर शत्रू “तडजोड करतील.”

    Read more

    Israel Attack : इस्रायली हल्ल्यात 138 इराणींचा मृत्यू; संरक्षणमंत्र्यांची धमकी- क्षेपणास्त्रे डागल्यास तेहरानला जाळून टाकू

    इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत इराणमध्ये १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री १०:३० वाजता इस्रायलने इराणच्या अणुतळांवर दुसऱ्यांदा लढाऊ विमानांनी हल्ला केला. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाला. तर ३५० हून अधिक लोक जखमी झाले.

    Read more

    Israel-Iran : इस्रायल-इराण संघर्षामुळे भारताची चिंता वाढली; इराणमधील भारतीयांना सतर्क राहण्याचा सल्ला

    इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. या युद्धजन्य स्थितीमुळे इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे लक्षात घेऊन भारत सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : इराणला पाकिस्तानकडून गुप्त अणु तंत्रज्ञान; लीक दस्तऐवजांमुळे धक्कादायक खुलासा

    इराणमधून लीक झालेल्या काही अत्यंत संवेदनशील दस्तऐवजांमुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आणि त्याच्या अणु कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय संशयाची सावली गडद झाली आहे. या दस्तऐवजांमध्ये दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानने १९८०–९०च्या दशकात इराणला गुप्तपणे अणु तंत्रज्ञान पुरवले. हे आरोप नव्याने समोर आले असले, तरी यामागील इतिहास आणि त्याचे आजच्या परिस्थितीवर होणारे संभाव्य परिणाम अत्यंत गंभीर आहेत.

    Read more

    Israel : इस्रायलने इराणचे चार आण्विक तळ नष्ट केले, २ लष्करी तळही उद्ध्वस्त; लष्करप्रमुख, विशेष दल प्रमुख आणि दोन अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू

    शुक्रवारी सकाळी इस्रायलने २०० लढाऊ विमानांचा वापर करून ४ अणु क्षेपणास्त्रे आणि इराणच्या २ लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख, विशेष दल प्रमुख, २ अव्वल अणुशास्त्रज्ञांसह ५ उच्च अधिकारी ठार झाले.

    Read more

    Israel Iran Attack : इस्रायलचा इराणवर हल्ला; राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट, इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर

    शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज आले. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की त्यांच्या देशाच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील दोन सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये मोठ्या युद्धाची भीती निर्माण झाली आहे. हल्ल्यामुळे झालेले नुकसान अद्याप कळलेले नाही.

    Read more

    Iran : इराणने मिलिटरी ग्रेड युरेनियमचा साठा वाढवला; संयुक्त राष्ट्रांच्या देखरेख संस्थेचा खळबळजनक दावा

    संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेखीखाली असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) एका गोपनीय अहवालात म्हटले आहे की इराणने शुद्ध युरेनियमचा साठा 60% ने वाढवला आहे. हे युरेनियम शस्त्रांसाठी वापरण्याच्या अगदी जवळ असल्याचे मानले जाते. एजन्सीने इराणला सहकार्य वाढवण्याचे आणि त्यांचे धोरण बदलण्याचे आवाहन केले आहे.

    Read more

    Iran : इराणमध्ये हिजाब न घातल्याने महिला गायिकेला अटक, कॉन्सर्टचा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केला होता

    वृत्तसंस्था तेहरान : Iran  ऑनलाइन कॉन्सर्टदरम्यान हिजाब न घातल्याप्रकरणी एका महिला गायिकेला इराणमध्ये अटक करण्यात आली आहे. परस्तु अहमदी असे या महिला गायिकेचे नाव आहे. […]

    Read more

    Israeli : इस्रायलच्या हवाई हल्ल्याने इराण संतप्त ; धमकी देत म्हटले, हल्ल्याचे…

    इराणवर इस्रायलच्या हल्ल्यानंतर दोन शत्रू देशांमधील थेट लष्करी हल्ले थांबवावेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. नवी दिल्ली : Israeli  इस्रायलने शनिवारी (२६ ऑक्टोबर) पहाटे इराणमधील लष्करी […]

    Read more

    Israel’s : इस्रायलची गुप्तचर माहिती अमेरिकेकडून लीक; यात इराणवर इस्रायलच्या हल्ल्याशी संबंधित गुप्त कागदपत्रे

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : Israel’s इस्रायलची गुप्त कागदपत्रे अमेरिकेकडून लीक झाली आहेत. इराणवर हल्ला करण्याची योजना होती. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. […]

    Read more

    America : इस्रायलवर इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिका कारवाईत

    राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी लष्कराला कारवाईच्या सूचना दिल्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल ( Israel ) आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. लेबनॉनमध्ये […]

    Read more

    Donald Trump : अमेरिकेत पाकिस्तानी नागरिकाला अटक, ट्रम्प यांना मारण्यासाठी आल्याचा आरोप:दावा- इराणने सुपारी दिली

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील ( America ) न्याय विभागाने इराणशी संबंधित एका पाकिस्तानी व्यक्तीला अमेरिकन नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. त्याचा संबंध ट्रम्प […]

    Read more

    PM Netanyahu : IDFने हानियाला ठार केल्यानंतर हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा, पंतप्रधान नेतन्याहूंची इराणला धमकी

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल ( Isreal ) आणि इराणमधील (  Iran ) संभाव्य युद्धादरम्यान IDF गाझामध्ये सतत ऑपरेशन करत आहे. इस्त्रायली संरक्षण दलाचे जवान […]

    Read more

    Iran prepares to attack Israel : इराण इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत; संरक्षणासाठी अमेरिकेने पाठवली शस्त्रांची कुमक; लढाऊ विमानांसह युद्धनौका तैनात

    वृत्तसंस्था तेल अवीव : वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्यपूर्वेत आणखी शस्त्रे तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएस संरक्षण विभाग पेंटागॉनने सांगितले की अमेरिका या भागात […]

    Read more

    Chief Ismail Haniyeh : इराणमध्ये हमास प्रमुख इस्माइल हानियाची हत्या, अंगरक्षकही या हल्ल्यात मारला गेला

    इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनंतर हमासकडून ही पुष्टी करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीत सक्रिय असलेल्या हमास (hamas )या इस्लामिक […]

    Read more

    पाकिस्तानला मोठा झटका, चाबहार बंदराबाबत भारत-इराणमध्ये करार

    केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल इराणला रवाना झाले. विशेष प्रतिनिधी चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांच्यात करार झाला. 10 वर्षांसाठी इंडिया चाबहारच्या कार्गो […]

    Read more

    इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा ‘हा’ मोठा निर्णय

    आमचे ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. असं सांगण्यात आलं विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: इस्रायल आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, एअर […]

    Read more

    इस्रायल आणि इराणमध्ये भयानक युद्ध सुरू होण्याच्या शक्यतेवर UNचे मोठे विधान, म्हटले ‘जग आता…’

    जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये भयानक युद्धाची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत […]

    Read more

    इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे अत्यंत चिंतित – भारत

    भारताने तणाव कमी करण्याचे आवाहनही केले. नवी दिल्ली : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाबद्दल आपण अत्यंत चिंतेत असल्याचे रविवारी भारताकडून सांगण्यात आले. भारतानेही तणाव […]

    Read more

    इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला; 200 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, इस्रायलच्या लष्करी तळाचे नुकसान

    वृत्तसंस्था तेल अवीव : इराणच्या लष्कराने सुमारे 200 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या लष्कराने शनिवारी रात्री उशिरा या हल्ल्याची माहिती […]

    Read more

    इस्त्रायल-हमास युद्धात अमेरिकेची एन्ट्री; सीरियात इराण समर्थित दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार ‘एयर स्ट्राइक’

    अमेरिकेनेही मध्यपूर्वेत ९०० सैनिक पाठवले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, अमेरिकन सैन्याने […]

    Read more

    Israel Hamas War : अमेरिकेने इराणला दिला मोठा धक्का, उचलले ‘हे’ मोठे पाऊल

    . या युद्धात हमासला इराणचा पाठिंबा आहे, तर अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात […]

    Read more

    अमेरिकेपेक्षा जास्त भेदक क्षेपणास्त्राची इराणकडून निर्मिती, 2,000 किमी पल्ला, अमेरिका-इस्रायलपर्यंत पोहोचण्यास सक्षम

    वृत्तसंस्था तेहरान : इराणने 2000 किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इस्रायलच्या तळापर्यंत पोहोचण्यास सक्षम असल्याचा दावा इराणने केला […]

    Read more