• Download App
    Iran vs US maritime tensions | The Focus India

    Iran vs US maritime tensions

    Oman Sea : इराणची 3 सागरी मार्ग बंद करण्याची धमकी; होर्मुझ नाकेबंदी सुरू राहिली तर लाल समुद्र, ओमान आणि पर्शियन आखातातील व्यापार रोखणार

    इराणने जगासाठीचे तीन महत्त्वाचे सागरी मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनी आणि बंदरांवरील सागरी नाकेबंदी सुरू ठेवल्यास, तांबडा समुद्र, ओमानचा समुद्र आणि पर्शियन आखातातील सागरी व्यापार पूर्णपणे थांबवला जाईल, असे इराणने म्हटले आहे.

    Read more