• Download App
    Iran-US war | The Focus India

    Iran-US war

    इराण – अमेरिका युद्धात भारताचे मध्यस्थीचे “डेकोरेशन” नाही; पण भारताची इराणला वैद्यकीय मदतीची दुसरी खेप रवाना!!

    इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात भारताने उगाच मध्यस्थीचे “डेकोरेशन” केले नाही, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून इराणला वैद्यकीय मदत पाठवायला सुद्धा हात आखडता घेतला नाही. भारताने वैद्यकीय मदतीची दुसरी घेत आज इराणला रवाना केली.

    Read more