• Download App
    Iran Supreme Leader killed | The Focus India

    Iran Supreme Leader killed

    Donald Trump : “इतिहासातील सर्वात क्रूर माणूस, खामेनी, मारला गेला आहे…” डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या पाठोपाठ आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा एका कारवाईत मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी करताना, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक विधान जारी केले. त्यांनी खामेनी यांना इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक म्हणून वर्णन केले आणि इराणी लोकांना रस्त्यावर उतरून त्यांचा देश परत घेण्याचे आवाहन केले.

    Read more