• Download App
    Iran observations conveyed to Pakistan | The Focus India

    Iran observations conveyed to Pakistan

    FM Araghchi : अमेरिकन अधिकाऱ्यांना न भेटताच परतले इराणचे परराष्ट्र मंत्री; इस्लामाबादेत पाक PM व आर्मी चीफना भेटले

    इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे अमेरिकन अधिकाऱ्यांची भेट न घेताच, शनिवारी संध्याकाळी इस्लामाबादहून परतले. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.

    Read more