• Download App
    Iran Israel war Dubai impact | The Focus India

    Iran Israel war Dubai impact

    PV Sindhu : पीव्ही सिंधू सुरक्षित भारतात परतली; इराणच्या हल्ल्यादरम्यान दुबईत अडकली होती

    भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सुरक्षित भारतात परतली आहे. इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे सिंधू दोन दिवसांपूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकली होती. ती ऑल इंग्लंड ओपन खेळण्यासाठी बर्मिंगहॅमला जात होती. दुबईतून सिंधूची कनेक्टिंग फ्लाइट होती.

    Read more