• Download App
    Iran Claims | The Focus India

    Iran Claims

    Iran Claims : इराणी सैन्याने अमेरिकन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा; वैमानिकाच्या शोधात लढाऊ विमाने परिसरात दाखल

    इराणने एक अमेरिकन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. इराणी वृत्तसंस्था ‘मेहर’नुसार, हे हेलिकॉप्टर एका अमेरिकन वैमानिकाच्या शोधासाठी इराणमध्ये दाखल झाले होते.

    Read more

    Iran Claims : इराणचा दावा- ट्रम्प यांना युद्धासाठी भडकवण्यात आले; परराष्ट्र मंत्री अराघचींचा आरोप

    अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली होती.

    Read more