• Download App
    Iran banking crisis | The Focus India

    Iran banking crisis

    Iran : इराणमध्ये आता भाकरीही हप्त्यांवर! अमेरिका-इराण संघर्ष, महागाई आणि निर्बंधांनी जनतेचे कंबरडे मोडले

    एकेकाळी मध्यपूर्वेतील महत्त्वाची आर्थिक शक्ती मानल्या जाणाऱ्या इराणमध्ये आता सामान्य नागरिकांना भाकरी, दूध, तांदूळ आणि स्वयंपाकाचे तेल यांसारख्या अत्यावश्यक वस्तूही उधारीवर किंवा हप्त्यांवर खरेदी करावी लागत आहेत. वाढती महागाई, अमेरिकन निर्बंध, दीर्घकालीन आर्थिक संकट आणि अलीकडील अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षामुळे इराणची अर्थव्यवस्था गंभीर अडचणीत सापडली आहे. उधारीवर अवलंबून आहेत. आहे. तफावत झपाट्याने वाढत आहे. आणि वाहतूक मार्गांवरील तणावामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

    Read more