Iran Deploys : ट्रम्प यांच्या धमकीवर इराण म्हणाला- आमचे 1000 ड्रोन तयार; जमीन आणि समुद्रातून हल्ला करण्यास सक्षम
अमेरिकेच्या लष्करी धमकीच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या सामर्थ्याबद्दल मोठा दावा केला आहे. इराणी सैन्याचे म्हणणे आहे की, त्यांनी जमीन आणि समुद्रातून हल्ला करणारे 1000 ड्रोन तयार केले आहेत.