IPS Arrested : लष्कर-ए-तैयबाला गुप्त माहिती दिल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी अरविंद नेगींना अटक, अटकेतील दहशतवाद्यांकडूनच मिळाली माहिती
IPS Arrested : राष्ट्रीय तपास संस्थेने लष्कर-ए-तैयबाला महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल हिमाचल प्रदेशातील SDRF चे पोलीस अधीक्षक (SP) अरविंद दिग्विजय सिंह नेगी यांना अटक केली आहे. […]