Apple Store : Apple’s iPhone 16 साठी मुंबईत 21 तासांपासून Apple स्टोअर समोर रांगा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई – पुण्यात गणपती दर्शनासाठी, पंढरपूरात विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा ही नित्याची बाब आहे. आवडत्या शाळां मधल्या प्रवेशासाठी पालकांच्या रांगा […]