युक्रेनमध्ये नाटो सैन्य पाठवणे महायुद्धाला आमंत्रण, इटलीने म्हटले- असे करणे चुकीचे ठरेल
वृत्तसंस्था कीव्ह : नाटोने युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवल्यास तिसरे महायुद्ध सुरू होईल, असा इशारा इटलीने दिला आहे. इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी एका मुलाखतीदरम्यान […]