शेतीतील गुंतवणूक कशी वाढविणार, या प्रश्नाला उत्तर देता न आल्याने महिला पत्रकाराचा प्रश्नच राहुल गांधींनी भरकटवला…
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतानाच काँग्रेसकडून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे पत्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपतींना सोपविले. त्याची माहिती राष्ट्रपती भवनासमोरच […]