200 कोटींच्या खंडणीचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरला डेट करत होती जॅकलीन फर्नांडिस! तपास यंत्रणांच्या हाती लागली छायाचित्रे
देशाची राजधानी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरचे नाव अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत जोडले गेले. मात्र, जॅकलिनने ती सुकेशला डेट करत असल्याचं […]