अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत; तपास यंत्रणेने तिसर्यांदा समन्स बजावले होते
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. ईडीने त्यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले होते. त्यांना आज म्हणजेच 3 जानेवारी […]