देवदूत बनलेत पाच तरुण, मोटारीची अॅम्ब्युलन्स करून गरजूंना पुरवत आहेत ऑक्सिजन
कोरोनाच्या संकटात माणुसकीचे दर्शन घडत आहे. राजस्थानातील पाच युवकही कोरोना रुग्णांसाठी देवदूतासारखे धावून आले आहेत. आपल्या मोटारीलाच त्यांनी अॅम्ब्युलन्स बनविले असून गरजूंना ऑक्सिजन देत आहेत.Five […]