आता, ॲप देईल भूकंपाचा इशारा, उत्तराखंड ठरले देशातील पहिले राज्य
वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडने भूकंपाचा इशारा देणारे ॲप बनविण्याचा पहिले राज्य होण्याचा मान मिळविला आहे. उत्तराखंडचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण आणि रुरकीमधील आयआयटीने हे ॲप […]