Kolkata rape-murder case : कोलकाता रेप-हत्याप्रकरणी; गँगरेपचा पुरावा नाही; 10 पॉलीग्राफ टेस्ट, 100 जणांची चौकशी
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता बलात्कार-हत्या ( Kolkata rape-murder case ) प्रकरणातील सीबीआयचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराचे पुरावे […]