‘प्रज्वल रेवण्णाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, इंटरपोलकडून मागितली मदत!
कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वरा यांनी ही माहिती दिली आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकलेले जेडीएसचे माजी नेते आणि कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार […]