• Download App
    international relations news today | The Focus India

    international relations news today

    PM Giorgia : मेलोनी हिंदीत म्हणाल्या- परिश्रम हीच यशाची गुरूकिल्ली; मोदी रोम व काशीला इटर्नल सिटी म्हणाले, इटलीच्या पंतप्रधानांना भारतभेटीचे निमंत्रण

    पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी बुधवारी रोममध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान, मेलोनी हिंदीमध्ये म्हणाल्या की, “कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे.”

    Read more

    PM Modi : PM मोदी इटली दौऱ्यावर; PM जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक, व्यापार आणि गुंतवणूक करारांवर लक्ष

    पंतप्रधान मोदी आज इटलीला पोहोचले आहेत. येथे ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतील. दोन्ही नेते व्यापार, गुंतवणूक, प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील.

    Read more