Putin Shahbaz Sharif : पुतिन यांच्या बैठकीत पाकिस्तानी PM जबरदस्ती घुसले; रशियन अध्यक्षांनी 40 मिनिटे प्रतीक्षा करायला लावली
पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बैठकीत जबरदस्तीने घुसले. त्यावेळी पुतिन तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्यासोबत बैठक करत होते.