• Download App
    international news updates | The Focus India

    international news updates

    Donald Trump : अमेरिकेत २५० डॉलरच्या नोटेवर ट्रम्प यांचा फोटो? काय आहे नवीन प्रस्ताव, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोसह २५० डॉलरची विशेष नोट जारी करण्याचा प्रस्ताव अमेरिकेत चर्चेत आला आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्षानिमित्त ही स्मरणिका नोट आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची ओमानला उघड धमकी; ‘ऐकलं नाही तर उडवून देऊ’, मध्यपूर्वेत तणाव वाढला

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा जवळचा मित्रदेश मानल्या जाणाऱ्या ओमानला थेट लष्करी कारवाईची धमकी दिल्याने मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मूझ’वरील नियंत्रणाच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प यांनी “ओमानने इतर देशांसारखे वागले नाही, तर आम्हाला त्यांना उडवून द्यावे लागेल,” असे विधान केले.

    Read more

    France : फ्रान्समध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; शाळांमधील शेकडो तक्रारींनी हादरला देश

    फ्रान्समध्ये शाळा आणि बालसंगोपन केंद्रांमध्ये लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार, मारहाण आणि अमानुष वागणुकीच्या शेकडो तक्रारी समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. पॅरिससह अनेक भागांतील 100 हून अधिक शैक्षणिक संस्थांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली असून, या प्रकरणाला फ्रान्सच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठ्या बालसुरक्षा घोटाळ्यांपैकी एक मानले जात आहे.

    Read more