• Download App
    international funding religious conversion Nashik | The Focus India

    international funding religious conversion Nashik

    Jihad : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची एनआयएकडून चौकशी; दुसऱ्या गुन्ह्यात दोघांना 2 दिवस कोठडी

    नाशिक येथे गाजत असलेल्या कथित “कॉर्पोरेट जिहाद” प्रकरणात तपास अधिक तीव्र झाला आहे. टीसीएस कंपनीतील धर्मांतर, तरुणींचे शोषण आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी राष्ट्रीय तपास संस्था कडे दिली असून, त्यावरून प्राथमिक चौकशी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more