• Download App
    international diplomacy latest updates | The Focus India

    international diplomacy latest updates

    PM Modi : जी-7 नंतर पॅरिसमध्ये मोदींचे जोरदार स्वागत; मॅक्रॉन यांच्यासोबत ‘विवाटेक 2026’मध्ये सहभाग

    फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पॅरिसमध्ये दाखल झाले. जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतल्यानंतर ते फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पोहोचले. विमानतळावर भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

    Read more