• Download App
    international cyber scam racket | The Focus India

    international cyber scam racket

    Cyber Fraud : 36 हजार भारतीय सिम कार्ड थेट कंबोडियात सक्रिय; 5,300 सिमद्वारे भारतात सायबर फसवणूक, ईडीची मोठी कारवाई

    कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजस्थान आणि पंजाबमध्ये धडक कारवाई केली आहे. तपासात तब्बल 36 हजार भारतीय सिम कार्ड कंबोडियामध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले असून, त्यापैकी सुमारे 5,300 सिम कार्डांचा वापर भारतातील सायबर फसवणुकीसाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून देशभरातील नागरिकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

    Read more