राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्या डॉक्टरांना कोरोना काळासाठी मिळणार अतिरिक्त भत्ता
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई, पुण्याप्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात […]