Interest Rates : सप्टेंबरमध्ये व्याजदर 0.25% कमी होण्याची शक्यता, सध्या आरबीआयचा रेपो रेट 5.50%
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अलीकडील अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समिती (MPC) सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची अपेक्षा आहे.