Elon Musk : ट्रम्प जिंकल्यास एलन मस्क यांना सल्लागार नेमणार; माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले- ते खूप हुशार आहेत
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) म्हणाले की, ते टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांना सल्लागार बनवण्यास तयार आहेत. या वर्षी नोव्हेंबरमध्ये […]