• Download App
    Intelligence report | The Focus India

    Intelligence report

    Intelligence Report : गुप्तचर अहवालात दावा; इराणची क्षेपणास्त्र क्षमता कायम, 70%साठा अन् 90% भूमिगत नेटवर्क सुरक्षित, ट्रम्प यांचा दावा चुकीचा

    इराणची लष्करी क्षमता उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असले तरी, अमेरिकन गुप्तचर अहवाल याच्या उलट चित्र दर्शवत आहे. अहवालानुसार, इराणने अद्यापही युद्धापूर्वीच्या क्षेपणास्त्र साठ्यापैकी ७०% साठा सुरक्षित ठेवला आहे. त्यांची ९०% भूमिगत क्षेपणास्त्र साठवणूक व प्रक्षेपण क्षमता कार्यान्वित आहे. तसेच, होर्मुझ मार्गाजवळ इराणने ३३ पैकी ३० क्षेपणास्त्र स्थळांवर ताबा मिळवला आहे. ही ठिकाणे अमेरिकन युद्धनौका व तेलवाहू जहाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. इराणचे ७०% मोबाईल लाँचर्स सुरक्षित आहेत.

    Read more

    प्रजासत्ताकदिनी दहशतवादी हल्याचा पाकिस्तानचा कट, गुप्तचर अहवालातून उघड

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तान मोठा कट रचत असल्याचे गुप्तचर अहवालातून समोर आले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनुसार, दहशतवादी संघटना […]

    Read more