कोरोना रुग्णांचे कॅशलेस विम्याचे दावे त्वरीत निकाली काढा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्राधीकरणाला आदेश
कोरोना रुग्णांचे कॅशलेस विम्याचे दावे त्वरीत निकाली काढा असे आदेश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा प्राधीकरणाला (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) दिले आहेत.Finance […]