तिरुमल्ला मंदिराचे मुख्य पुजारी म्हणतात जगनमोहन रेड्डी भगवान विष्णुचे अवतार, कोट्यवधी भाविकांचा अपमान केल्याची टीका
निवृत्तीचे वयावरून सेवा संपविलेल्या तिरुमल्ला मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा नेमणूक केल्यानंतर मुख्य पुजारी ए. व्ही. रमना दिक्षितुलू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी हे भगवान […]