केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मेपर्यंत वाढ; तुरुंगात पहिल्यांदाच इन्सुलिन दिले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. याआधी केजरीवाल यांची कोठडी 1 एप्रिल […]