WATCH : दहा हजार कोटींचे पॅकेज अपुरे; अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा सरकारला आहेर
विशेष प्रतिनिधी बुलडाणा : साधारणत: मागील तीन आठवडे एक महिन्यापासुन महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि कुठे ढगफुटीसारखे सुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणावर झालेले आहे, आणि सातत्याने […]