Chief Minister : मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना नोव्हेंबरमध्येच देणार डिसेंबरचा हप्ता; पण पवारांना लाडक्या बहिणी खुश नाही दिसल्या!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : Chief Minister मुख्यमंत्री लाडक्या योजनेचे पुढचे पैसे निवडणूक आचारसंहितेत बिलकुल अडकणार नाहीत. कारण 20 तारखेला मतदान आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. […]