राष्ट्रीय नसलेल्या पक्षाचे घराणेशाही अध्यक्ष!!; पवारांच्या निवृत्ती नाट्यावर भाजप नेत्यांचे टोले
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय नसलेल्या पक्षाचे घराणेशाहीतूनच अध्यक्ष!! अशा शेलक्या शब्दांमध्ये शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यावर भाजप नेत्यांनी टोले हाणले आहेत. शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यामुळे उद्धव […]