Karnataka Flood: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची पूरग्रस्त भागाची पाहणी, मदतकार्यासाठी 730 कोटी रुपये जाहीर
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी राज्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. सध्या कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. सखल भागात अनेक ठिकाणी दरड […]