• Download App
    ins vikrant | The Focus India

    ins vikrant

    PM Modi : INS विक्रांतवर पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी, म्हणाले- ऑपरेशन सिंदूरवेळी तिन्ही दलांनी पाकिस्तानची झोप उडवली

    तिन्ही सशस्त्र दलांमधील असामान्य समन्वय तसेच नौदलाने निर्माण केलेली भीती, हवाई दलाचे असाधारण कौशल्य व लष्कराच्या शौर्यामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला काही क्षणांतच गुडघे टेकावे लागले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले. आयएनएस विक्रांतने पाकिस्तानची झोप कशी उडवली होती हेही आपण पाहिल्याचे मोदींनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाने नवीन ध्वज स्वीकारला याचाही उल्लेख मोदींनी भाषणातून केला. गोव्याच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली. त्या वेळी मोदी म्हणाले की, ‘स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचे एक शक्तिशाली प्रतीक आहे.’

    Read more

    आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौकेच्या चाचण्या सुरु; या वर्षी नौदलात सामील होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेची तिसरी चाचणी सध्या सुरू आहे. विविध हवामानात ती कशी कार्य करते, याची चाचणी […]

    Read more

    INS Vikrant : लवकरच येणार स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत, पहिल्या सागरी परीक्षणाला अरबी समुद्रात सुरुवात

    केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युध्दनौकेच्या सर्वात प्रथम होत असलेल्या सागरी परिक्षणांची सुरुवात केली. भारताच्या सर्वात […]

    Read more