सरकारवर टीका करणे खूप सोपे असते पण…गेल्या शंभर वर्षांपासूनच्या आरोग्यसेवेसाठी सध्याच्या राज्यकर्त्यांना दोषी ठरविणे चुकीचे, सर्वोच्च न्यायालयाकडून ऑक्सिजन कमतरतेवर तपासाचे आदेश देण्यास नकार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकारवर टीका करणे खूप सोपे असते. कारण ते हॉट सिटवर बसलेले असतात. पण आताची आरोग्य सेवा सरकारला शंभर वर्षांपासूनच्या वारशाने […]