दिल्लीचे एज्युकेशन ॲम्बेसेडर बनले सोनू सूद, दिल्ली सरकारचा ‘देश के मेंटॉर’ उपक्रम, केजरीवालांची माहिती
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद म्हणाले की “आज मला लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा मोठी सेवा नाही. मला खात्री आहे की […]