कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वेने कंबर कसली; वीजनिर्मिती केंद्रावर रोज ५०० रेक पोचविणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोळसा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असताना वीजनिर्मिती केंद्रापर्यंत तातडीने कोळसा पुरविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वेने कंबर कसली […]