• Download App
    Inflation | The Focus India

    Inflation

    Inflation: जागतिक महागाईची भीती वाढली, आता ब्रिटनमध्ये महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर, व्याजदरही वाढले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाहनांचे इंधन आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे ब्रिटनचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) जूनच्या 12 महिन्यांत 9.4 टक्क्यांनी वाढून 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला […]

    Read more

    Monsoon Session: आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गदारोळाची शक्यता, महागाई, अग्निपथसारख्या अनेक मुद्द्यांवरून विरोधकांची घेरण्याची तयारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पावसाळी अधिवेशनात एकूण 18 बैठका होणार असून 24 […]

    Read more

    जीएसटी दरवाढ : 18 जुलैपासून लागणार महागाईचा शॉक, जाणून घ्या कोणकोणत्या वस्तू महागणार?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सामान्य माणूस आधीच महागाईने हैराण झाला आहे. आता 18 जुलै 2022 पासून महागाईचा मोठा धक्का बसणार आहे. 28-29 जून रोजी झालेल्या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : अमेरिकेच्या महागाईचा तुमच्या खिशावर काय परिणाम? कशी बसणार सर्वसामान्यांना झळ? वाचा सविस्तर…

    जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेत महागाईने सर्व विक्रम मोडले आहेत. सध्या हा दर एवढा आहे की गेल्या 40 वर्षांत कधीही इतका नव्हता. अमेरिकेतील चलनवाढीचा […]

    Read more

    सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! एप्रिलच्या तुलनेत किरकोळ महागाई 0.75% कमी; मेमध्ये होती 7.04%

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महागाईच्या बाबतीत एक दिलासा देणारी बातमी आहे. मे 2022 मध्ये किरकोळ महागाई कमी झाली आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दर 7.04 […]

    Read more

    महागाईने अमेरिकेत 40 वर्षांचा विक्रम मोडला, 1982 नंतर पहिल्यांदाच महागाई दर 8.6% वर

    अमेरिकेतील महागाईने मे महिन्यात 8.6 टक्क्यांवर चार दशकांतील सर्वोच्च पातळी गाठली. गॅस, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. […]

    Read more

    एकीकडे महागाईच्या उच्चांकी झळा; तर दुसरीकडे आठवडाभर आधीच मान्सूनचा शिडकावा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे महागाईने एप्रिलमध्ये ७.७९ टक्के हा 8 वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला असला तरी दुसरीकडे देशात मान्सूनचे आगमन आठवडाभर आधीच होणार असल्याच्या […]

    Read more

    महागाईवर बोलले आणि फसले ‘अर्थशास्त्री’ राहूल गांधी, यूपीएच्या काळात होता दुप्पट महागाई दर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या मुद्यावर कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी अर्थशास्त्र्याप्रमाणे मांडणी करत मोदी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण अभ्यास अपुरा […]

    Read more

    जनतेला महागाईचे चटके; १४.५५ टक्के वाढली; तेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीचा भडका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात महगाई वाढल्याने जनतेला तिचे चटके बसू लागले आहे. महागाईचा दर ,१४.५५ टक्के झाला आहे.  देशात महागाईने घेतलेला सुसाट वेग थांबायला […]

    Read more

    महागाईचा 17 महिन्यांचा उच्चांक : मार्चमध्ये किरकोळ महागाई 6.95% होती, अन्नपदार्थांपासून बूट आणि कपडे महागले

    मार्च महिन्यात महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना झटका बसला आहे. खाद्यपदार्थांपासून ते कपडे, चपला यांच्या किमतीमुळे महागाई 17 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, […]

    Read more

    श्रीलंकेत आणीबाणी जाहीर ; महागाईमुळे जनता संतप्त; जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आभाळाला

    वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली आहे. महागाईमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून जनता संतप्त होऊन रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे राष्ट्रपती यांनी आणीबाणी जाहीर केली […]

    Read more

    जनता महागाईने त्रस्त, आमदार मात्र तुपाशी; वेतन, भत्ते पाहिले तर बसतो जबरदस्त धक्का

    वृत्तसंस्था मुंबई : एकीकडे जनता महागाईने होरपळत असताना आणि त्रस्त असताना राज्यातील आमदार मंडळी तुपाशी असल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना मिळणारे वेतन भत्ते […]

    Read more

    ३१ मार्चपासून काँग्रेसचे ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह नाना पटोले यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ […]

    Read more

    पटोलेंचा पलटवार : ‘महाराष्ट्राची बदनामी करण्याऐवजी भाजपने पीएम मोदींची बदनामी करावी’, महागाईवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

    वृत्तसंस्था मुंबई : पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील […]

    Read more

    सुप्रिया सुळे यांना महागाईची चिंता, गोडतोल ६७ तर तूर डाळ ४९ टक्यांनी वाढल्याचा मांडला मुद्दा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशातील महागाईवर चिंता व्यक्त केली आहे. देशांतर्गत वाढलेली महागाई आणि […]

    Read more

    आकडेवारी देत निर्मला सीतारामन यांनी दिले दिले मनमोहन सिंग यांच्या आरोपांना उत्तर, म्हणाल्या २२ महिने महागाई नियंत्रित करू शकले नसल्याचे पंतप्रधान म्हणून तुमची ओळख

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले आहे. आपण पंतप्रधान असताना अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी […]

    Read more

    Inflation : घाऊक महागाई दरात दिलासा, डिसेंबरमधील 13.56 टक्क्यांच्या तुलनेत जानेवारीत 12.96 टक्के दर

    Inflation : वाढत्या महागाईतून जनतेला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. जानेवारीमध्ये घाऊक महागाई दरात घट झाली असून ती 12.96 टक्क्यांवर आली आहे. त्या तुलनेत डिसेंबरमध्ये […]

    Read more

    नागपुरात मिर्चीचा जोरदार ठसका; आवक कमी झाल्याने भाववाढ; मिरची झाली दामदुप्पट

    विशेष प्रतिनिधी नागपूर : मध्य भारतामध्ये नागपूरच्या कळमना हे सर्वात मोठा मार्केटअसून संपूर्ण मध्य भारत व मोठ्या मोठ्या कंपनीला लालमिर्ची पाठवल्या जातात.या वर्षी लाल मिरची […]

    Read more

    महागाईवर प्रश्न विचारताच अमेरिकेचे राष्ट्रपती पत्रकारावर भडकले; स्टूपिड सन ऑफ बिच म्हणाले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील वाढत्या महागाईवर प्रश्न विचारणे एका पत्रकाराला चांगलेच अंगलट आले. या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन पत्रकारवर भडकले आणि म्हणाले, स्टूपिड सन […]

    Read more

    Retail Inflation Data: खाद्यपदार्थ आणि महागडे इंधनामुळे डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईत मोठी वाढ

    महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर मागील महिन्यातील ४.९१ टक्क्यांवरून ५.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईचा हा आकडा पाच […]

    Read more

    Sri Lanka Inflation : श्रीलंकेत महागाईचा कडेलोट, टोमॅटो 200 रुपये किलो, मिरची 700 च्या पुढे, परकीय चलनसाठ्यातही मोठी घसरण

    भारताचा शेजारी देश श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. श्रीलंकेत सध्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. येथे एका महिन्यात खाण्यापिण्याचे भाव १५ टक्क्यांनी महागले […]

    Read more

    महागाई कमी करायचीय?, भाजपला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये हरवा!!; काँग्रेसने सांगितला उपाय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने विविध वस्तूंवरला जीएसटी प्रचंड वाढवून छोटे व्यापारी शेतकरी यांच्यावर “मोदी टॅक्स” लादला आहे. जर महागाई कमी करायची असेल तर […]

    Read more

    आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती उसळल्या; देशात महागाईचा भडकण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच टक्के वाढ झाली. त्यामुळे महागाई भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ब्रेंट कच्च्या तेलाचा दर […]

    Read more

    महागाई : सर्वसामान्यांना आणखी एक धक्का, साबण आणि डिटर्जंटची दरवाढ

    सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल-डिझेल आणि भाज्यांनंतर आता डिटर्जंट आणि साबणाचे दरही वाढले आहेत. आता अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे […]

    Read more

    संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये महागाईविरोधात शिवसेनेचा भव्य मोर्चा

    या मोर्चाची सुरुवात क्रांतीचौक येथून होणार असून, शहरातील गुलमंडी परिसरात मोर्चाची सांगता होणार आहे.Shiv Sena’s grand march against inflation in Aurangabad under the leadership of […]

    Read more