• Download App
    inflation in dairy and bottled water 2026 | The Focus India

    inflation in dairy and bottled water 2026

    War Impact : घरांपर्यंत युद्धाची झळ, दूध-किराणा-उपचार सर्व महागणार; दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढण्याची तयारी

    पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कंपन्यांची चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढत आहे आणि कंपन्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. यामुळे बाटलीबंद पाणी, मीठ, तेल यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू, एसी, फ्रीज यांसारख्या टिकाऊ वस्तू तसेच नॉन-सर्जिकल वैद्यकीय वस्तूंच्या किमती वाढू शकतात.

    Read more