• Download App
    inequality | The Focus India

    inequality

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- विकास सर्वांपर्यंत पोहोचलेला नाही, 4% लोकसंख्या 80% संसाधनांचा वापर करते

    जयपूरमध्ये मोहन भागवत म्हणाले, “जगातील ४% लोक ८०% संसाधनांचा वापर करतात, तर ९६% लोक त्यापासून वंचित आहेत. विकास होत आहे, परंतु ज्यांच्यासाठी ते घडत आहे ते खूप कमी आहेत. त्यांच्यासाठी निर्माण होणारी संसाधने विकासापासून वंचित राहिलेल्या लोकांकडून घेतली जात आहेत.”

    Read more

    कार्यपध्दतीच संशयास्पद असल्याने जागतिक विषमता अहवाल सदोष, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला जगातील सर्वात गरीब आणि आर्थिक विषमता असणारा देश असल्याचे म्हणणारा जागतिक विषमता अहवालच सदोष आहे. कारण त्याची कार्यपध्दतीच सदोष […]

    Read more

    Gender-neutral : निवडणूक सुधारणेमुळे संपणार लिंगभाव विषमता; लोकसभेत विधेयक मंजुरीस मोदी सरकारला ममतांची साथ!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभेत आज मंजूर करून घेतलेल्या निवडणूक सुधारणा विधेयकाद्वारे फक्त मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक होणे हाच मुद्दा नसून […]

    Read more

    सर्वाधिक असमानता आणि गरीबी असणाऱ्या देशांच्या यादीत भारत, केवळ एक टक्का लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नातला २२ टक्के वाटा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गरीब आणि सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. 2021च्या आकडेवारीनुसार, भारतातल्या एक टक्का लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नातला […]

    Read more

    WATCH : जाती विषमता दूर करण्यासाठीच माझा हा लढा ; संभाजीराजे

    विशेष प्रतिनिधी बीड : ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जाती विषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे, कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा […]

    Read more