Supreme Court : इंडस्ट्रियल अल्कोहोलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, म्हटले- राज्यांना कायदे करण्याचा अधिकार आहे, तो हिरावून घेता येणार नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court इंडस्ट्रियल अल्कोहोलबाबत कायदे करण्याचा अधिकार राज्यांचा आहे, तो हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 9 […]