‘जे अहंकारी झाले त्यांना 241 वर रोखले, जे रामविरोधी त्यांना 234 वर… हा तर देवाचा न्याय’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचे मोठे वक्तव्य
विशेष प्रतिनिधी जयपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सत्ताधारी भाजपला ‘अहंकारी’ आणि विरोधी इंडिया […]