सलाम…!! इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांच्या धाडसाला; काबूलमधून भारतीय दूतावासातले अधिकारी-कर्मचारी, नागरिक सुरक्षित आणले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सलाम आहे, त्या जवानांना…!! ज्यांनी धाडसाने तीन-चार दिवस – रात्र खपून अफगाणिस्तान मधल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची सुरक्षा वाहिली […]