• Download App
    IndiGo technical snag Visakhapatnam Delhi March 28 | The Focus India

    IndiGo technical snag Visakhapatnam Delhi March 28

    IndiGo : विशाखापट्टणमहून येणाऱ्या इंडिगो विमानाचे इंजिन फेल; दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; सर्व 160 प्रवासी सुरक्षित

    विशाखापट्टणमहून येणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 579 चे इंजिन निकामी झाले. त्यानंतर दिल्लीत तिची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सर्व 160 प्रवासी सुरक्षित आहेत.

    Read more