• Download App
    Indigenous App | The Focus India

    Indigenous App

    Supreme Court, : सुप्रीम कोर्टाने म्हटले- व्हॉट्सॲप का, स्वदेशी अ‍ॅप वापरा; सोशल मीडिया अकाउंट नियमनाची याचिका फेटाळली

    देशभरातील सोशल मीडिया अकाउंट्स निलंबित करण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी नियम तयार करण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

    Read more